सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 मानवाधिकार दिन 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
〉 09 डिसेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
〉 जागतिक प्रदूषण रँकिंगमध्ये लाहोर शहर अव्वल स्थानी असून लाहोर मध्ये सकाळचा AQI 400 पर्यंत पोहचला.
〉 भारत सरकारने, डायरेक्टरेट-जनरल ऑफ फॉरन ट्रेड 【DGFT】 मार्फत, पिवळ्या वाटाण्यांच्या आयातीवरील निर्बंध उठवले.
〉 मिझोराम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लालदुहोमा यांनी शपथ घेतली.
〉 कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे.
〉 RBI ने UPI पेमेंट मर्यादा 1 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.
〉 संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलाच्या डिजिटल परिवर्तनासाठी TCIL सोबत 588 कोटींचा करार केला.
〉 भारत 12 - 14 डिसेंबर दरम्यान वार्षिक Global Partnership on Artificial Intelligence शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
〉 12 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते Global Partnership on Artificial Intelligence शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहे
〉 FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 मध्ये भारताने कॅनडाला १०-१ ने पराभूत करून,उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
〉 हरियाणा राज्यात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला/येत आहे.
〉 SBI ने सरकारच्या डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांना मदत म्हणून नौदलाचे विमानवाहू जहाज INS विक्रमादित्यवर NAV-eCash नावाचे कार्ड सादर केले.
〉 GST परिषदेने GST अपील न्यायाधिकरणाची उच्च वयोमर्यादा 70 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.
〉 वायू प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी दिल्लीत 'ग्रीन वॉर रूम'चा शुभारंभ करण्यात आला.

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!